ऐक मुलगा गेला तळ्याच्या काठी
विसरला पुस्तक विसरला पाटी
तळ्यात होता बेडूक त्याने पोशाख केला
पाटी पुस्तक घेऊन तो शाळेमध्ये गेला......२
मास्तरांनी घातली तोंडात बोटे
एवढ्याश्या पोराचे डोके किती मोठे.....२
तळ्यात होता बेडूक त्याने पोशाख केला
पाटी पुस्तक घेऊन तो शाळेमध्ये गेला
तालीम मास्तर म्हणाले भलतीच तयारी
वा वा भलतीच तयारी........२
पोहण्यामध्ये आहे सगळ्यांनाच भारी
वा वा सगळ्यांनाच भारी......२
तळ्यात होता बेडूक त्याने पोशाख केला
पाटी पुस्तक घेऊन तो शाळेमध्ये गेला
संस्कृतच्या मास्तरांचा तास झाला सुरु
बेडूक लागला मध्ये मध्ये डारा-डूरूक करू .......२
तळ्यात होता बेडूक त्याने पोशाख केला
पाटी पुस्तक घेऊन तो शाळेमध्ये गेला........२
वर्गात होती मुले कमीतकमी शंभर
पण बेडकाचाच आला पहिला नंबर .....२
तळ्यात होता बेडूक त्याने पोशाख केला
पाटी पुस्तक घेऊन तो शाळेमध्ये गेला........२
ऐक मुलगा गेला तळ्याच्या काठी
विसरला पुस्तक विसरला पाटी
तळ्यात होता बेडूक त्याने पोशाख केला
पाटी पुस्तक घेऊन तो शाळेमध्ये गेला.........२
विसरला पुस्तक विसरला पाटी
तळ्यात होता बेडूक त्याने पोशाख केला
पाटी पुस्तक घेऊन तो शाळेमध्ये गेला......२
मास्तरांनी घातली तोंडात बोटे
एवढ्याश्या पोराचे डोके किती मोठे.....२
तळ्यात होता बेडूक त्याने पोशाख केला
पाटी पुस्तक घेऊन तो शाळेमध्ये गेला
तालीम मास्तर म्हणाले भलतीच तयारी
वा वा भलतीच तयारी........२
पोहण्यामध्ये आहे सगळ्यांनाच भारी
वा वा सगळ्यांनाच भारी......२
तळ्यात होता बेडूक त्याने पोशाख केला
पाटी पुस्तक घेऊन तो शाळेमध्ये गेला
संस्कृतच्या मास्तरांचा तास झाला सुरु
बेडूक लागला मध्ये मध्ये डारा-डूरूक करू .......२
तळ्यात होता बेडूक त्याने पोशाख केला
पाटी पुस्तक घेऊन तो शाळेमध्ये गेला........२
वर्गात होती मुले कमीतकमी शंभर
पण बेडकाचाच आला पहिला नंबर .....२
तळ्यात होता बेडूक त्याने पोशाख केला
पाटी पुस्तक घेऊन तो शाळेमध्ये गेला........२
ऐक मुलगा गेला तळ्याच्या काठी
विसरला पुस्तक विसरला पाटी
तळ्यात होता बेडूक त्याने पोशाख केला
पाटी पुस्तक घेऊन तो शाळेमध्ये गेला.........२
No comments:
Post a Comment