शाळा सुटली पाटी फुटली .....२
आई मला भूक लागली ....भूक लागली ......२
शाळा सुटता धावत सुटले .....२
ठेच लागून ...२ ....मी धडपडले
आई मजला नंतर कळले ....२
नवीन कोरी पाटी फुटली
शाळा सुटली पाटी फुटली
आई मला भूक लागली ....भूक लागली
धमक लाडू चापट पोळी .....२
नको देऊ मज हवीच गोळी....२
किंवा दे ग खमंग चटणी .....२
दे ना लवकर भूक लागली
शाळा सुटली पाटी फुटली
आई मला भूक लागली ....भूक लागली
सायंकाळी जाऊ दे मला......2
पटांगणावर खेळायाला.....२
किती सोबती वाट पाहती....२
दे ना खाऊ भूक लागली
शाळा सुटली पाटी फुटली .....२
आई मला भूक लागली ....भूक लागली
आई मला भूक लागली ....भूक लागली ......२
शाळा सुटता धावत सुटले .....२
ठेच लागून ...२ ....मी धडपडले
आई मजला नंतर कळले ....२
नवीन कोरी पाटी फुटली
शाळा सुटली पाटी फुटली
आई मला भूक लागली ....भूक लागली
धमक लाडू चापट पोळी .....२
नको देऊ मज हवीच गोळी....२
किंवा दे ग खमंग चटणी .....२
दे ना लवकर भूक लागली
शाळा सुटली पाटी फुटली
आई मला भूक लागली ....भूक लागली
सायंकाळी जाऊ दे मला......2
पटांगणावर खेळायाला.....२
किती सोबती वाट पाहती....२
दे ना खाऊ भूक लागली
शाळा सुटली पाटी फुटली .....२
आई मला भूक लागली ....भूक लागली
No comments:
Post a Comment