Wednesday, March 18, 2015

Khodi Mazi Kadhal Tar-Balgeet-Marathi Song


खोडी माझी काढाल तर अशी मारीन फाईट
घटके मध्ये विरून जाईल सारी तुमची ऐट 

अंगावरती याल तर असा देईन ठोसा
कोपर्‍यात जाऊन तुम्ही रडत बसा 

बजरंग माझा भाऊ, भीम माझा काका
सांगून ठेवतो पुन्हा माझ्या वाटे जाऊ नका 

दंड माझे पाहा कसे रोज दूध पितो
अंगामध्ये ताकद आहे मग कोण भितो 

No comments:

Post a Comment