Thursday, March 19, 2015

Ek Hoti Idli - Balgeet-Marathi Song


एक होती ईडली
खुप खुप चिडली
सांबार होते गरम गरम
ईडली होती नरम नरम
चमचा आला खुशित
येवुन बसला बशीत
चमच्याने पाहिले ईकडेतिकडे
ईडलीचे केले तुकडे तुकडे
ईडली झाली होती मस्त
मुलांनी केली ईडली फस्त

5 comments:

  1. Nice blog all kids song available on this blog

    ReplyDelete
  2. मला एक बाळ गीत हवं आहे, तुम्हाला माहीत असेल तर सांगाल का?
    बर का ग मंदा
    काय झालं एकदा,
    हे जर तुम्हाला पूर्ण गाणं माहीत असेल तर please जरूर सांगा.

    ReplyDelete
  3. Hi kirti,
    I know it's too late but I couldn't resist sharing
    Here it is

    बरं का ग मंदा
    काय झालं एकदा
    ताई आमची चिरत होती खसा खसा कांदा
    कांदा राहिला हातात विळी गेली बोटात
    विळीवरून उठली नाचत सुटली
    धक्याने मोरंब्याची बरणी फुटली
    हाय हाय हाय काचेवरती पाय
    काच गेली पायात आता करायचा काय
    सू सू सू नाक झालं लाल
    डोळ्याला चिकटला कांद्याचा साल
    काढायला गेली तर शिरलच आत
    आई हसली खो खो बाबा हसले खो खो
    आई मला रडू आला सू सू सू

    ReplyDelete
  4. लाल पिवळी एसटी हे कोणाला माहीत असल्यास सांगा

    ReplyDelete